101+ New Attitude Marathi Status, नवीन मराठी Attitude स्टेटस

Attitude Status च्या या बेस्ट Status Collection मध्ये तुमचं स्वागत आहे, जर तुम्ही Facebook, Instagram किंवा Whatsapp साठी Attitude Status शोधात असाल तर हि पोस्ट खास तुमच्यासाठीच आहे. या पोस्टमध्ये आम्ही attitude status in Marathi, attitude quotes in Marathi चा छान संग्रह केला आहे जो तुम्ही व्हाट्सअँप, इंस्टाग्राम आणि फेसबुक वर शेयर करू शकता.

Attitude Quotes in Marathi

अहो शेठ, सर्वच गोष्टींचा विचार करायला लागलो, तर जगणं हराम होईल आमचं….

कोणतीही व्यक्ती वाईट नसते हो शेठ, परिस्थिती तिला वाईट बनवते..!

आपण मोठा आवाज फक्त गाण्यांचा ऐकतो कोणाच्या बापाचा नाही..!

काट्यांचे घाव सोसल्या शिवाय गुलाबाची किंमत आन कष्टाचे घाव सोसल्या शिवाय यशाची गम्मत कळत नाही..!

एवढे पण जळू नका आमच्यावर की चेहरा काळा होईल..!!

थोडे दिवस थांबा शेठ येणारी वेळ सांगेन मी काय करू शकतो..! 

आपले पणा तर सगळेच दाखवतात पण आपलं कोण आहे हे वेळ दाखवते..!

इमानदारी तुमच्या मागे टिकवणारे पाहिजेत समोर तर कुत्र पण शेपटी हालवत

दिसायला साधा आणि सरळच आहे ओ पण अंगात मस्ती चडल्यावर तुमचा पण बाप आहे..

शून्यव्हायला आवडेल, भले माझी किंमत नसेल, पण ज्याच्या सोबत जोडला जाईल त्याची किंमत नक्कीच वाढवेल.

हो बदललोय मी, कारण मी आता स्वतःच्या सवडीनुसार जगतो आणि स्वत:च्या आवडीनुसार वागतो

पोरग कितीही मोठं झालं तरी त्याला बापाला बापच म्हणायला लागतंय..!

मला येड्यात काढायलेत आता यांना कस सांगू मी काय काय करून बसलोय..

दिसायला जरी चांगले नसलोत तरी मनाने इतरांपेक्षा चांगलेच आहोत

भाई तुझी लायकी निघेल एवढीपण तुझी लायकी नाय समजलं का…

ज्यांना आपण सगळ्यांपेक्षा वेगळं समजत असतो ना तेच लय हरामखोर असतात…

एवढंच मोठ व्हायचंय मी उभा असताना कोणी माझ्यासमोर बसायची हिंमत करणार नाही…

Best Attitude status in Marathi

दुसऱ्याच्या औकातीच्या गोष्टी करायला स्वतःची तेवढी औकात असावी लागते..!

ज्या लोकांमध्ये तोंडावर बोलण्याची हिंमत नसते ते लोक पाठीमागे काड्या करून खुश होतात..!

आज आम्ही ज्यांच्यासोबत बोलणं टाळतोय त्यांनी समजून जा की त्यांच्या रक्तातली हरामखोरी ओळखलीये आम्ही..!

दरवेळेस शत्रू बाहेरचा असावा असं काही नाही, कधी कधी आपले पण धोका देतात..!

शौक आम्ही पण करतो पण कसय आम्हाला फुकटची दिखावेगिरी बिलकुल नाय आवडत..!

बळच एखाद्याला भाव देणं कधी जमलं नाही आम्हाला आणि जमणार पण नाही..!

भाऊ आहे आपला म्हणणारेच पद्धतशीर घोडा लावतात…

तुझी जेवढी महिन्याची पॉकेटमनी आहे, त्यापेक्षा जास्त माझ्या गाडीला एका हफ्त्यात पेट्रोल लागत.

आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका, तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला..! 

आयुष्याचा एकच RULE ठेवा मैत्रीत गद्दारी करू नका आणि गद्दारासोबत मैत्री करू नका

काही कुत्रे फक्त भुंकत असतात चावत नसतात तशेच काही लोक आहेत माझ्या आयुष्यात जे फक्त मलाविरोधच करतात पण घंटा वाकडं करू शकत नाहीत माझं

ओळख काय असते हे नक्की दाखवणार बिना नावाचेच आलो होतो आम्ही या जगात पण जाताना नाव गाजवूनच जाणार….

जे स्वत: मेहनत करतात ना तेच नाव गाजवतात नायतर बापाच्या पैशावर जगणान्याला कोण विचारत नाय!!

नडायला तब्येत नाय दम लागतो दम..

Marathi Attitude Dialogue

स्वतः ला इतकं Perfect बनवणार की लोक बोलायला काय बघायला तरसतील

मैत्रीत आणी प्रेमात आपण कुस्ती नाय ” फक्त मस्तीच करतो..!

उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार..!

Attitude प्रत्येकाला असतो फक्त तो कधी आणि कुणाला दाखवायचा हे समजलं पाहिजे..!

जेव्हा मरेल तेव्हा मरेल पण त्याआधी नाव करेल…

नाव एवढं करा की जिथे जाईल तिथे Wild Entry मिळाली पाहिजे…

जेव्हा मी बरोबर असेल ना तेव्हा समोर कोणी का असेना आपण त्याच फालतु ऐकुन घेत नाही तु भारी तुझ्या घरी..!!

मला हसू येत त्या लोकांचं ज्यांना स्वतःला लायकी नसताना माझी लायकी काढायचं बघतात..!

काम असलं की पप्पा आठवतात लोकांना…

लोक नाव ठेवण्यात Busy असतील पण तुम्ही नाव कमवण्यात Busy रहा..!

तिथं कामी येतो जिथं तुमची साथ चांगली माणसं सोडतात..!

मन भरून बदनामी करा केळ्यांनो कारण बरोबरी करणं तुमच्याच्यानं होणार नाही..!

माझ्यावर नाराज होत जाऊ नका कारणं मला घंटा फरक पडत नाही

मैत्री खास नसते ज्यांच्यासोबत होते ना तेच आपल्यासाठी खास असतात

हरण्यापेक्षा लढण्याला महत्व आहे…

काम अस करा की लोक तुम्हाला टिव्हीत बघतील,सीसीटीव्हीत नाही..!

आज जे विरोधात आहे त्यांचे आधी फोन यायचे भावा शॉट झालाय तेवढा मिटव ना..!

आज जे नाव ठेवतात ना!!, एक दिवस बघा तेच सलाम करतील…

काल पैदा झालेल्या लोकांनी बापाला शिकवु नये काय करायचं अन कस करायचं!!

Royal Status In Marathi

जशास तस बोलायचं शिकून घ्या म्हणजे लोकं लायकीत राहतात..!

लोक माझी फक्त कामासाठी आठवणं काढतात कारण त्यांच काम आपल्या नावाशिवाय होतं नाही

माझ्या चुका मला सांगा लोकांना नाही, त्या सुधरायच्या मला आहेत लोकांना नाही!!

कॉपी करशील रे!!, पण बरोबरी नाही…

अहो शेठ, अटीट्युड नाही हो, फक्त स्वाभिमान जरा जास्तच आहे…

आजकाल फक्त पैसा बोलतो जर तुमच्या खिशात पैसा असेल तरच समोरचा आदराने बोलतो

मी फक्त एकाच ठिकाणी चुकलो ज्यांची लायकी नव्हती त्यांना जवळ केलं

आमचं तोंड जरी कडू असल तरी आम्ही मनानी साफ आहोत तुमच्यासारखे नाही तोंडावर एक आणि मागे एक..!

लहान लहान पोर पण आजकाल Ваар बनायचा प्रयत्न करायलेत.

गरज संपली की, लोक घोडे लावायला, आणि अवकात दाखवायला सुरु करतात…

इज्जत त्यांनाच दया जे, देण्याच्या लायकीचे आहेत…

हात मिळवणारा प्रत्येक जण हा मित्र नसतो….

बदला तर लहान लेकर घेत असतात आम्ही तर समोरच्याचे डे लावतो ते पण पद्धतशीर

वेळेची वाट आपण नाय बघत आपण जिथल्या तिथं निकाल लावतो मग समोर कोणी पन असुदे

King म्हणे, तू तूझ्या घरी…

जेव्हा लोक तुमची लायकी काढायला बघत असतील ना तेव्हा त्यांची अवकात नक्की दाखवा मग ते आपले असो वा परके..!

स्वतःच्या हिंमतीवर जगायला शिका म्हणजे नंतर कुणी म्हणणार नाय कि याला मी मोठं केलंय..!

Attitude Caption In Marathi

तोडायचे असतील तर लोकांचे रेकॉर्ड तोडा विश्वास नाही….!

माघार घेतली म्हणून कमी समजू नका कारण वाघ चार पावले मागे जातो ते झेप घेण्यासाठीच..!

आमच्या नादाला लागून चांगले चांगले घरी बसले…

सोबत राहुन मागे बोलणारे एका बापाचे नसतात..!

जगायचा नियम बदला जे तुम्हाला समजू शकत नाहीत त्यांना समजावणं बंद करा..!

तसं तर मन खुप मोठं आहे माझं पण तिथं राहण्याची काहींची लायकी नाहीये..!

मी स्वार्थी आहे, कारण मला पोरींच्या मागे लागून बरबाद होण्यापेक्षा स्वतःच करिअर घडवणं जास्त महत्वाचे वाटते.

मी सध्या शांत आहे, म्हणून तू तूझ्या घरी निवांत आहेस…

ज्यांचा स्टेटस, स्टोरी,पोस्ट मी बघत नाही त्यांनी समजुन जावं तुमची लायकी-इज्जत माझ्या नजरेत 30 सेकंदाची पण नाही..!

लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून..!

बरं झालं की लोक बोलायचे बंद झाले जे आधी कामापूरतेच बोलत होते..!

पाठीमागे लोक काय बोलतात त्याच दुख नाही गर्व त्या गोष्टीचा आहे की ताकद नाही कोणाची तोंडावर बोलायची…

वेळ येऊ दे रे फक्त उत्तरही देणार आणि हिशोबही करणार…

भाडखाऊ लोकांची गरज नाही मला गेले उडत…

मनाने तसं तर खुप चांगले आहोत आम्ही

पण एखादं डोक्यात बसलं ना त्याचं जगणं अवघड करतो आम्ही म्हणून जरा शिस्तीत रहा

थोडा अजुन वेळ लागला तरी चालेल पण नक्कीच कायतरी बना कारण, लोक वेळेनुसार कसे आहात हे नाही, तर काय आहात हे बघतात….

Bhaigiri Status Marathi

गप राहणं याला माझी कमजोरी नका समजु
ज्याचा तुझ्या माघे आहे हात त्याचेसुद्धा आहोत आम्ही बाप आहोत..

जळू नका भाड्यांनो!! , बरोबरी करा बरोबरी!!

हवा करा पण तुमच्या मम्मी पप्पाकड…

आमची बरोबरी करायला पैसा नाही… तर लायकी लागते

दुनिया जिंकायची असेल तर दुनियादारी ओळखायला शिका

जे तुम्ही देणार तेच परत मिळणार मग ती इज्जत असो वा धोका!!

हसू येत मला त्या लोकांवर जे बाहेरून माझ्या सोबत आहेत आणि आतून माझ्या विरोधात..!

आपण आपली सुरूवातच जर जिंकायच्या उद्देशाने केली, तर हरायचा प्रश्नच उरत नाही..!

त्यांना पण नागपंचमीच्या शुभेच्छा ज्यांनी जवळ राहून डसण्यात सापाला पण माग पाडलंय!!

अपेक्षा नाही कोणी चांगलं म्हणाव प्रयत्न हाच आहे की कोणी चुकीचं नाही समजाव..!!

आता तूच राहीला होता बापाला शिकवणारा…

लायकी प्रत्येकाची कळाली पण त्यात आपलेच लोक सहभागी असतील हे वाटलं नव्हतं

येता जाता रुबाब नाही झटकायचा लायकीत राहाल तरच औकातीप्रमाणे वागवलं जाईल..!

लायकी दाखवून द्यायला वेळ नाही लागणार त्यामुळे लायकी मध्येच राहायचं..!

आम्ही जसे आहोत तसेच चांगले आहोत कमीत कमी औकातीपेक्षा जास्त दिखावा तर करत नाही..!

तुझा भाऊ पण आपल्या समोर पानी कम चाय आहे…

दुश्मनांची गरज नाही ओ आम्हाला कारण, आपलेच खुप आहेत त्रास द्यायला!!

काही लोकांना माझी जरा जास्तच माहिती असते, बहुतेक कामधदे सोडून माझाच अभ्यास करतात..!

शांत बसायचा जमाना गेला आता. चारचौघात बोलुन दाखवणारे आहोत आम्ही..!

ही वेळ पण निघून जाईल शेठ!!

जुनी सवय आहे एकवेळ सर्वांच्या मागे राहील पण कोणाच्या पुढे पुढे करणार नाही!!

तोंडावर दुश्मनी करा पण दिखाव्याची मैत्री करू नका!!

ज्याच्या मनगटात वेळ बदलायची ताकद असते तो कधीच घड्याळावर अवलंबून राहत नाही….

आपली ओळख अशी आहे मनाने भोळा आणि नियत साफ पण जर डोकं सटकलं तर सगळ्यांचा बाप..!!

स्वतःवर विश्वास ठेवतो आपण नशीबावर नाही..

Attitude Status In Marathi For Girl

अभिनंदन! तुम्ही आता मनातून उतरला तुम्ही तुमची तिकडेच घाला!!

मनात खूप जागा आहे हो पण लोक ना डोक्यातच जातात..!

Attitude इतका पण कमजोर नाही की, दोन चार कुच्याच भुंकण्याने बदलून जाईल..

स्वतःला इतकं strong बनवायचं की, आपल्यासोबत कोण बोललं काय आणि नाही काय फरक नाही पडला पाहिजे..

कोण माझ्याबद्दल काय विचार करतो घंटा मला काही फरक नाही पडत!!

लोकांच्या बोलण्यानं कुठं काय फरक पडणार आहे, आज बोलतील उद्या बंद पडतील..
काही स्वप्न वयावर नाही | जिद्दीवर अवलंबून असते..!!

वेळ प्रत्येकांची येते, पण आपला काळ येतो.

तुम्हाला गरजेपुरत वापरता येईल तुमची एवढीपन लायकी नाय चॊम्यांनो!!

मी ज्यांना लायकीत ठेवायला पाहिजे होतं त्यांना मनात ठेवलं होतं…

आम्हाला नडायला बुडात दम पाहिजे असं स्टेटस टाकणार्याची कुत्र जरी भुकल ना तरी फाटते

कोणी किंगमेकर आहे का मला किंग बनायच होतं

नुसता अनुभव असून चालतं नसतं लेका त्या अनुभवाचा वापर पण करता आला पाहिजे

हर्ट झाल्यावर Dp Remove करण्यापेक्षा त्या लोकांनाच तुमच्या Life मधुन Remove करा ना ज्यांनी तुम्हाला Hurt केलयं..!

एका गोष्टीवर मनातून फोकस करा, देव झकमारून यश तुमच्या पदरात टाकेल..

सरड्यासारख्या लोकांबरोबर राहण्यापेक्षा एकटे बरे आहोत..!

माघे बोलणाऱ्या भडव्यांची माघून पुढून हाणली पाहिजे

आता आम्हीपण कामाशी काम ठेवतो बरंका कामापूरत्या लोकांसोबत….

कुत्र्यात आणि वाघात फरक असतो सेठ कुत्र चावत अन वाघ फाडतो….

काल अंड्यातून निघालेल्या पिल्ल्यांनी बापाला शिकवु नये..!

तू राजा असो किंवा राणी अवकातीत राहायचं…

Respect वयानुसार नाही तर वागण्यानुसार देतो आपण

आमचं तोंड जरी कडू असले तरी आम्ही मनानी साफ आहोत तुमच्यासारखे नाही तोंडावर एक आणि मागे एक

Marathi Status on Life Attitude

आयुष्यात कधी कधी अस पण वाटत काही माणसं भेटलीच नसती तर बरं झालं असत..!

लोकांनी मला विचारलं तू खूप बद्दललास रे मी सहज उत्तर दिले लोकांच्या आवडीनुसार जगणं सोडलं आहे…

अनुभवाने एक गोष्ट शिकवली कोणी कोणाच नसत सगळे स्वार्थासाठी गोड बोलतात…

पाण्यासारखा स्वभाव आहे आपला गरम सोबत गरम थंड सोबत थंड..!

त्यांना पन होळीच्या हार्दिक शुभेच्छा ज्यांना वाटतंय कि आम्ही त्यांच्यावर आम्ही जळतो..!

दुनियेत टिकायच असेल तर पैसा लागतो आणि एकदा पैसा आल्यावर लोक तुमची ईज्जत करतात..!!

काही लोक स्लिपर चप्पलसारखे असतात | साथ पण देतात आणि मागून चिखल पण उडवतात..!

वेळ निघून गेल्यावर कदर करण्याला कदर नाही तर पश्चाताप म्हणतात..!!

जे लोक तुम्हाला खिचडी समजतात त्यांना बिर्याणी वाली ईजत कधीच देऊ नका..!!

एकटा झेलतोय आयुष्याचे वार तरी रुबाबात जगतोय..!

स्वतःला OTP सारखं बनवा SECOND TIME ला तुमचा USE नाही केला पाहिजे..!!

स्वतःचं अस्तित्व असं निर्माण करा की तुम्हाला कमी समजणारे पण झुकले पाहिजेत…

माझं वागणं पटत नसेल तर खूशाल लांब जा,सगळ्यांना खूश ठेवायचा ठेका नाही घेतला मी…

असं काही मजबूत बनवा स्वतःला की एकट फिरताना पण कुणाच्या बापाची भिती नसावी…

थोडी मदत काय घेतली लोकांची त्याना वाटू लागलय की आम्ही त्यांच्या शिवाय कोणतंच काम करू शकत नाही…

मला जगाच्या नाही स्वत:च्या आई वडिलांच्या नजरेत मोठं व्हायचं आहे…

आपल्याला फक्त आपले आई वडिल यशस्वी झालेलं पाहू शकतात दुनिया तर फक्त जळते..

आयुष्यात कमीपणा घ्यावा पण फक्त आपल्याला जगदाखवणार्या आई वडिलांसाठी..

कुणाकडून वेळ भेटावा अशी अपेक्षा करू नका ज्याला वरच तुम्हाला वेळ द्यायचा असतो तो स्वत:हून देतो..

वेळेनी जरी पाठ फिरवली असेल पण जगणं अजूनही थाटातच आहे आपलं…

कितीही वाईट असेल मी पण कधी कोणाचा कामापुरता उपयोग करत नाही…

कुणी कितीही मोठा असूदे आपल्यापेक्षा त्याच्यासाठी कधीच स्वत:चा self respect कमी करू नये..!

Dear मुलींनो.. attitude दाखवून त्याची किंमत कमी नका करत जाऊ..

मी वाईट नाही लोकांनी मला ओळरवण्यात धोका खाल्लायं…

माझ्यापेक्षा कुणी मोठं होत असेल तर वाईट नाही वाटणार मला कारण कुणावर जळणं आपल्या रक्तात नाही…

सगळ्यांचं भलं करायला आपण काय देव नाही…

इजत मिळवणं सोपं नाही त्याच्यासाठी खूप झिजवावी लागते…

लाख पटीनी गरीब असलात तरी स्वप्न मात्र मोठे पाहा….

प्रेमाची खरी किंमत तर दूर गेल्यावरच समजते..

प्रश्न मैत्रीचा आहे नाहीतर Attitude माझ्यात पण ठासून भरलायं…

गैरसमज खूप आहेत माझ्याबद्दल पण प्रत्येकाला clearance द्याला मी मोकळा नाही…

जगाला माहीत आहे कुणाची काय लायकी आहे

मला खूप छान वाटतं जेव्हा लोक माझ्या माघारी माझ्याबद्दल बोलतात…

कुणाला एवढी पण इज्जत देऊ नका की नंतर तेच तुमची इज्जत रस्त्यावर टांगतील…

बरं झालं ते लोक स्वतःच बोलायचे बंद झाले जे आधीही फक्त कामापुरतेच बोलत होते..

कसं जगायचं हे आपलं आपण ठरवायचं लोकांना नाही ठरवू द्यायचं…

गरजेनुसार तुम्ही बदललात आता आपला पण हक्क बनतो ना राव..!

फरक कधी पडला नाही आणि पडणार पण नाही concept तोच राहील give respect and take respect..

कावळ्या सारखं जगणं सोडून द्या गरूडासारखं रूबाबात जगायला शिका

लोकांच्या मनासारखं वागलो तर लोक इज्जत कमी कचरा जास्त करतात…

तोंडावर सांगा आता तुझी गरज नाही,उगाच ignore करून छपरीपणा करू नका…

आयुष्यभर साथ देण्याच्या गोष्टी करणारे लवकर रिप्लाय देत नाहीत साथ काय घंटा देणार आहेत

तुमच्याकडे दोन पर्याय आहेत लढा किंवा आहे तिथे राहून सडा…

वापरून फेकण्याची वस्तू नाही मी स्वतःला brand म्हणवायला रॉयल आहे रॉयल..

मी कसा ही असेल पण कमीत कमी दसर्याच्या खिशांवर स्वतःची हवा करत नाही..

विरोधक जेवढा कट्टर असेल तेवढीच लढायलापण मज्जा येते..

जशास तसे आलात तर सोबत नाहीतर तुडवून पुढे जाऊ….

ज्या मुलींना वाटतं त्या खुप सुंदर आहेत त्यां मुलींना त्यांचं आधार कार्डच या भ्रमातून बाहेर काढू शकतं

नक्कीच मला नावं ठेवा पण आधी स्वतःची वागणूक सुधारा…

विरोधक खूप आहेत आता सगळ्यांकडे लक्ष द्यायला कुणाला टाईम आहे…

सुखास्त तर सगळेच हसतात पण दुखात असतानी पण. ७ चेहरावर जो हसू आणतो तो खरा life partners असतो…

Attitude दाखवून नाही तर प्रत्येकाला समान इज्जत देऊन मान वाढतो..

मैत्री कट्टर असावी एकाच्या विरुद्ध सारं जग उभं असेल तरी दुसर्याने त्याची खंबीरपणे साथ द्यायची..

तसेच मित्रांनो तुमच्याकडे हि असेच मराठी स्टेटस attitude असतील तर आम्हाला कमेंट नक्की पाठवा!! आम्ही ते साईट वर टाकू.

2 thoughts on “101+ New Attitude Marathi Status, नवीन मराठी Attitude स्टेटस”

Leave a Comment